*वेळेनुसार बदला*👇
*१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते,ती कंपनी जगातील सर्वात जास्त८५% फोटो पेपर बनवून विकत होती. काही वर्षांनंतर Digital photography ने कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं kodak कंपनीच अक्षरश: दिवाळ निघाल सर्व कामगार रस्त्यावर आले.*
⭕अश्याच् दिवाळखोरित् निघालेल्या काही नामवंत कंपन्या!
*HMT ( घड्याळ )*
*BAJAJ (स्कुटर)*
*DYNORA (टीव्ही)*
*MURPHY (रेडिओ)*
*NOKIA (मोबाईल)*
*RAJDOOT (बाईक)*
*AMBASDOR (कार)*
*या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.*
*कारण?*
*ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या नाहीत.*
*तूम्हाला अंदाज नसेल कि येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!*
⭕*चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपल स्वागत...*
*Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वत:ची एकही कार (चारचाकी )नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!*
*Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company असुनही तीच स्वत:च अस एकपण होटेल नाही!*
*Paytm,Ola cabs,oyo rooms यांसारखी खुप उदाहरण आहेत!*
*US मधल्या तरुण वकीलांना कोणत्याही प्रकारची काम नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकत!* *येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील,जे १०% वाचतील ते फक्त super Specialist राहतील!!*
*Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चं Diagnosis ४ पट जास्त Accuracy नं करतो.२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहेत*
*२०२९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील!२०३० पर्यंत एका असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरूवात केलेली असेल!*
*येत्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९०% Cars (चारचाकी ) गायब झालेल्या असतील...ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid. Petrol ची खप ९०% कमी होऊन जाईल!* *सर्व अरब देश कंगाल झालेले असतील!*
*आपण Uber सारख्या एका Software ने कार मागवायची की Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहिल...*
*Car Driverless असल्या कारणे ९०% Accidents (अपघात)होणं बंद होईल...Car Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!*
*ड्रायव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटतील.*
*मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता..*
*तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली!आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय!*
*तुम्ही कधी लक्ष केंद्रित केलं का?*
*आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारं तिसरं दूकान फक्त मोबाईल फोनचं आहे!*
*Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !*
*आता तर Paytmनं व्यवहार होतात. रेल्वे तिकीटाच फोनवर बुकींग तर पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत...* *Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झालं!*
*जग फार वेगात बदलत आहे! डोळे,कान,नाक उघडे ठेवा नाहीतर मागं राहाल!*
*वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.*
*यासाठी प्रत्येक माणसानं वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवं!*
*"Time to Time Update & Upgrade"*
*वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना!*
*आता येणाऱ्या काळासाठी अपडेट असणं व त्याबरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून Upgrade असणं गरजेचं आहे.
🙏🏼🌹🙏🏼
*"डिजिटल न होण्याची कारणे आम्ही जाणतो"*