व्हॉट अप चे विविध उपयोग

Vikas Jamdade
0
 नमस्कार् मित्रानो माझ्या या पूर्वीच्या पोस्ट कश्या वाटल्या?बऱ्या वाटल्या तर plz like व् शेअर करा.तर आता आपण सर्व जण स्मार्ट फोन वापरतो त्यातील अनेक अ‍ॅप वापरतो.त्यामुळे स्मार्ट फोन आपल्या दैनंदिन कमातिल् गरज बनला आहे.तरी त्यातिल् काही अ‍ॅप आपल्याला विविध प्रकारे मदत करू शकतो.त्यापैकी व्हाट्सअप अ‍ॅप हि आहे.त्या बद्द्द्ल बघु.
1)whatsup काय आहे?
 व्हाट्सअप एक सोशल मीडिया अ‍ॅप आहे.ज्यात आपण आपल्या कॉन्टॅक्ट असलेल्या लोकांशी कोणत्याही गोष्टी शेअर करतो.जसे व्हिडीओ फाईल व्हिडीओ ect. 2)व्हाट्सअप वापरून नवीन काय करू शकतो ते पाहुयात. 
3) व्हॉट्स अप वापरून आपण ग्रुप कॉल करू शकतो तसेच व्हिडीओ कॉल करू शकतो.
4)affiliated मर्केटिंग- आजच्या काळात सर्व जग ऑनलाईन असल्याने मार्केटिंग जाहिरात करण्याची साधनें काळांप्रमने बदलली आहेत.आपण मोठया कम्पन्याछ्या वस्तू आपल्या ओळखीच्या लोकांना सेंड करून सदर वस्तू ग्रहकाने खरेदी केलि तर त्याचे कमिशन अपल्याला मिळु शकते. उदा. 

1 amezone 
2 flifcart 
3 shopcluse
4 meshoo
5 myantra 
6 e bay 

3)प्रोमो कोड एप्लाय प्रोग्रम-

 आपण आपल्या व्हाट्सएप स्टेटस वर काही कंपन्या त्यांच्या जाहिराती करण्याकर्ता त्यांचे प्रोमो कोड जाहिरात केल्या बद्दल व् जर कोणी सादर जाहिराती वरून त्यांचें एप्प dawnload केले तर त्या बद्दल कमिशन देतात. उदा. 

1 paytm 
2 pnonepay 
3 grow app 
4 roz dhan 

 जर माहिती आवडली तर like व कंमेंट करा.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*