Indias most awaited big ipo LIC launch in March 2022

Vikas Jamdade
0

LIC चा IPO येणार मार्च मध्ये 

📌 Father of all Ipo : गुंतवणूकीसाठी मोठी संधी.

येत्या मार्च महिन्यात भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली lic आपला IPO बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे.भारत सरकार जानेवारी 2022 महिन्याच्या अखेरीस बाजार नियामक मंडळ अर्थात sebi कडे त्या संदर्भात कागदपत्रे सादर करण्यात येणार आहेत.असे सरकारी सुत्रच्या माहिती वरून कळते.LIC या ipo मधूूून 15 लाख कोटी रुपये उभें करणार आहे.सदर ipo भारतातील सर्वात मोठंया रकमेचा iop ठरणार आहे.या IPO ची भव्यता बघता 
त्याला Father Of All  IPO म्हंटले जात आहे.lic चे समयोजित  मुुल्य 5 लाख कोटी आहे.मात्र ipo बाजारात आल्यावर  त्याचे मुुल्य चार   पट  वाढेल. म्हणजे 15 लाख कोटी होईल. Lic च्या मुुल्याबाबतचा अंतिम अहवाल अजुुन आला नाही.कंपनीचे अंतिम मुुल्य अनेक बाबीवर अवलंबून असते.जानेवारी 2022 अखेरीस lic त्यांची ipo चि माहिती पुस्तिका जाहीर करणार आहे. सद्या भारतातील सर्व वर्तमानपत्रांत lic भारतातील सर्व नागरिकांना IPO चि माहिती व्हावी म्हणून जाहीरात करीत आहे. व लोकांना dmat account काढावे म्हणून प्रव्रुत करीत आहे.मार्च 2022 पर्यंत भारत सरकार LIC तील भागीदारी सुमारे 5 ते 10 % विकणार आहे.covid 19 मुळे निर्माण झालेली परीस्थिती सुधारन्या करता सदर रक्कम वापरली जाणार आहे. सरकार LIC च्या  भागीदारांकरता आनंदाची बातमी देणार आहे सरकार  LIC पॉलीसी धारकांकरता 10 % प्रस्तावित IPO राखीव ठेवणार आहे.

📌 LIC  भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरणार.

LIC चा IPO बाजारात आल्यावर LIC भारतातील सर्वात मोठंया क्रमांकाची कंपनी ठरणार आहे.मात्र रिलायन्सचे पहिले स्थान कायम राहणार आहे.मात्र दुसऱ्या क्रमांकावर असणारी TCS कंपनी तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.
त्याशिवाय भारतातील बाजारात येणारे पुढील IPO पुढीलप्रमाणें

1) Bayju
2) ola
3) SBI Mucul Fund
  like, shear,comm 👍

नोट -शेअर बाजार गुंतवणूक हि वित्तिय जोखिम सामील असते.



एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*