N C H app information and app uses

Vikas Jamdade
1

N C H

अर्थात राष्ट्रीय ग्राहक मदत केन्द्र:

प्रत्येक सामान्य नागरिक ग्राहक असतो.तो आपल्या प्रत्येक गरजा भागवण्यासाठी कुणाच्या सेवा घेतो किंवा वस्तू खरेदी करतो.परंतु वादाचा मुद्दा जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्यास सदोश सेवा किवा वस्तू मिळते.तेव्हा ग्राह्काने न्याय कोठे मिळवावा याची माहिती आपणास देतो.आपणास माहिती चांगली वाटली तर like करा.
ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ हा देशात दिनांक २४ डिसेंबर १९८६ रोजी लागू करण्यात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व जिल्हा स्तरावर ४० जिल्हा ग्राहक मंच कार्यान्वित आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्य़ासाठी स्थापन केलेल्या तीन अतिारिक्त जिल्हा मंचांचा समावेश आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे नागपूर व औरंगाबाद येथे खंडपीठे स्थापन करण्यात आली आहेत. ग्राहक म्हणून आपण दिवसात अनेक गोष्टींची सेवा घेत असतो. आज असलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आपल्याला ग्राहकांचे हक्क माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे फसवणूकीपासून आपण काही प्रमाणात दूर राहू शकतो.आपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नाही तर त्या वस्तू सुरक्षितही असाव्यात. इलेक्ट्रिकल उत्पादनं घेताना ही काळजी घेणं आवश्यक आहे.एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे.जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे
आपल्या मोबाईल मध्ये  Googal play store वर  National Consumar Helpline  नावाचे अ‍ॅप आहे.हे अ‍ॅप dawnload केल्यवर् त्यावर आपली माहिती भरून रजिस्ट्रेशन केल्यावर आपल्याला जर कोनत्याहि कंपनीकडुन चुकीची सदोष सेवा मिळाली आहे.त्याचा विरुद्ध आपण स्वतः तक्रार करण्यास पात्र ठरतो.हे अ‍ॅप user फ्रेंड्लि आहे.वापरण्यास सोपे आहे.या अ‍ॅप मध्ये आपल्याला प्रथम आपले राज्य निवडायचे असते.त्यानंतर इंडस्ट्रीज type मध्ये आपणास सेवा प्रकार निवडावा उदा.विमा,बँक,शिक्षणशेत्र,फूड प्रोसेसिग् उद्योग ई.
त्यानंतर आपणास तक्रारिचा प्रकार निवडावा लागेल.आपली तक्रार type करावी लागेल.अपलि कागदपत्रे अपलोड करावी लागतील.आपली तक्रार सबमिट झाल्यावर सदर तक्रार समन्धित् विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याकडे वर्ग केली जाते.उदा:- बँकेच्या तक्रारी Rbi लोकपालाकडे,विमा कंपनीची तक्रार irda लोकपालकडे सदर तक्रारीचा doket नंबर आपणास मिळतो.त्या नंबर चे ( तक्ररिचे) suatus आपण सदर अ‍ॅप वर पाहू शकतो.वेळोवेळी track करू शकतो. व् आपली तक्रार निवारण किती दिवसात होईल याची माहिती हि आपणास मिळते.संस्था नोंदणी अधिनियम किंवा कंपनी अधिनियमानुसार नोंदणी करण्यात आलेली कोणतीही ग्राहक स्वेच्छा संघटना, तक्रारकर्ता ग्राहक स्वत: किंवा त्याचा अधिकृत प्रतिनिधी तक्रार दाखल करू शकतो.तरि आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या घरी बसून न्याय व् नुुुकसान  भारपाई मिळवु शकतो.
🙏🏼vikas
Please like shear comment

एक टिप्पणी भेजें

1टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*