Moon Fall Movie

Vikas Jamdade
0

Moon Fall

काय होईल ? जेव्हा प्रेमाचे प्रतीक चंद्र जेव्हा पृथ्वीवर येऊ पाहणारे मोठे संकट ठरणार?तो मानव जातीच्या अंत होण्यास कारणीभुत ठरणार.काय होईल चन्द्र पृथ्वीच्या अगदी जवळ येनार.अश्या भन्नाट कल्पनेवर आधारित आगामी syfi थ्रिलर चित्रपट आपल्या भेटीस या महिन्यात येणार आहे.the indipence day, day after tommaro,10000 BC या सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते Rolend Amrich यांनी त्यांचा आगामी चित्रपट Moon Fall निर्माण केला आहे.हा चित्रपट 11 फेब्रुवारीला भारतात रिलीज झाला आहे.हि मूव्ही एका अंतरीक्ष यात्री हाल बेरी (Halle Berry) जो आताचा नासाचा प्रमुख कार्यकारी अधिकारी आहे.त्याला आपला सहकारी( jon bredli ) बरोबर  पृथ्वी वरील जीवन वाचवन्या करता केलेले प्रयत्न यावर हा चित्रपट बेतला आहे.हा चित्रपट आता किती कमाई करून कोणते कीर्तिमान स्थापित करतो हे पाहणे महत्वाचे आहे.

चित्रपट माहिती - 

नाव - मून फॉल

निर्माता -हेरोल्ध च्लोज़र,रोलेन्ध एमरिच

लेखक - हेराल्ड क्लोजर, रोलैंड एमेरिच, स्पेंसर कोहेन

प्रोडक्शन कंपनी - सेंट्रोपोलिस एंटरटेनमेंट, ACG स्टूडियोज, स्ट्रीट एंटरटेनमेंट, यूके मूनफॉल, एच. ब्रदर्स

द्वारा वितरित - लायंसगेट

रिलीज तारीख - 11 फेब्रुवारी 2022

चित्रपटातील कलाकार -

हाले बेरी (जो फाउलर),जॉन ब्राडली (केसी हाउसमैन),पैट्रिक विल्सन (ब्रायन हार्पर),माइकल पेना (टॉम लोपेज),केली यू (मिशेल),चार्ली प्लमर (सन्नी हार्पर),डोनाल्ड सदरलैंड (होल्डनफील्ड),कैरोलिना बार्टज़क (ब्रेंडा लोपेज),एमे इक्वाकोर (डौग डेविडसन),मैक्सिम रॉय (कप्तान गैब्रिएला ऑक्लेयर),स्टीफन बोगार्ट (अल्बर्ट हचिंग्स),अज़्रिएल डालमन

चित्रपटाचे बजेट -

150 मिलियन डॉलर,भारतीय रुपये-11,346,465,000

चित्रपट कथा -

या चित्रपटाची सुरवात मिशन मून वर कामं करणाऱ्या 3 अंतराळ यात्री जे 1969 साली त्याचे यान दुरुस्ती करता गेल्यावर त्यांना एका अनामिक पदार्थ त्याच्यावर हल्ला करतो त्यात 1 जण space स्टेशन वर हरवतो.परंतु नासा या हल्याला एक अपघात म्हणून जगासमोर जहिर करते.व प्रकरण दडवुन टाकते.परंतु 10 वर्षानंतर चंद्र जो आपण एक ग्रह समजतो तो एक पोकळ space ship आहे.जो अत्यन्त प्रगत सभ्यता असलेल्या alian किंवा मानवजतिचे पूर्वज यांनी बनवला आहे.त्याच्याच नॅनो partical टेक्नोलोजी जी बिघडली आहे ती प्रथम चंद्रावर हल्ला करते व नंतर पृथ्वी नष्ट करण्यासाठी ते चंद्राची कक्षा बदलून चंद्र पृथ्वी टक्कर घडवुन दोन्ही ग्रह नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात.हा हल्ला कसा परताऊन लावला जातो त्या करता alian यांनी केलेलि मदत.चंद्राने कक्षा बदलल्यावर समुद्राला येणारी भरती त्यात शहराचे नष्ट होणे.ज्यांना रोमांच,रहस्य,ऍडव्हेंचर,चित्रपट पाहायला आवडतात त्यांनी हा चित्रपट पाहावा.धन्यवाद🙏





एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*