mutual fund म्हणजे काय ?

Vikas Jamdade
2

 

मित्रानो मागील भागात आपण शेअर मार्केट म्हणजे काय ?त्याचे प्रकार,मार्केटचे प्रकार तो कसा चालतो त्यावर कोणाचे नियंत्रण असते याची माहिती घेतली.10 वर्षा पूर्वी शेअर मार्केट म्हणजे जुगार मानला जात होता.इतके त्याबाबतीत सामान्य माणसाचे गैरसमज होते पण आता अशी परस्थिती नाही.विविध प्रकारच्या मध्यमानि उदा.दैनिक,टीव्ही,मोबाईल,ऑनलाईन मध्यमानि सामान्य माणसाच्या आवाक्यात  शेअर बाजार आला आहे.बँकेत बचत खाते उघडन्यासारखे शेअर मार्केट मध्ये D mat खाते उघडणे सोपे झाले आहे.मोबाईल अ‍ॅप वर आपण घरी बसून dmat खाते उघडू शकतो.

1) आता आपण machul फंड म्हणजे काय याची माहिती घेऊ.machul फंड म्हणजे शेअर मार्केट व् बॉण्ड मधील अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे.machul फंड म्हणजे असा प्रकार आहे कि एखादी संस्था आहे कि जि आपले युनिट (शेअर)जारी करते ज्यांना लोक खरेदी करून machul फंड मध्ये गुंतवणूक करतात .

आपण जी गुंतवणूक करतो त्या सन्स्थेचे जाणकार प्रोफेशन कर्मचारी आपले ज्ञान अनुभव अभ्यास याच्या जोरावर सदर गुंतवणूक शेअर मार्केट मध्ये व अन्य siquriti मध्ये करतात.machul फंडातील गुंतवणूक मधील फायदा हा आहे कि सर्व लोकांचि गुंतवणूक एकत्र करून ती वेगवेगळ्या शेअर मध्यें गुंतवलि जाते त्यामुळे नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते.machul फंड मॅनेजर सदर कामा बाबत काही मोबदला घेतात.

🛑 machul फंड जारि करणाऱ्या भारतातील काही संस्था 
1)Iifl
2)Grow
3)Up stock
4)Sher Khan
5)Motilal oswal
6)Uti

Macul fund जारी करणाऱ्या बँका व् वित्तिय संस्था
1)Icici  bank
2)Hdfc bank
3)Kotak bank
4)Sbi bank
5)Karnataka bank

 🙏तर मित्रानो सदर माहिती आपणास आवडली तर like व् शेअर करा.धन्यवाद

नोट -शेअर बाजार गुंतवणूक हि वित्तिय जोखिम सामील असते.




एक टिप्पणी भेजें

2टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*