S I P म्हणजे काय ?

Vikas Jamdade
0
नमस्कार मित्रानो आज आपण sip (systematic investment plan) बद्दल माहिती जाणून घेऊया आजच्या घडीला rbi च्या नवीन धोरणा प्रमाणे rbi नियंत्रित सर्व बँका रबी च्या धोरणांचे पालन करीत् त्यांचे fd किंवा इतर रड खत्याचे व्याज दर् एकदम कमी केले आहेत ते अनुक्रमे 4 ते 5 % केले आहेत त्यामुळे बँकेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या रकमेवर् अत्यंत कमी व्याज मिळत असल्याने गुंतवणूकदार नाराज आहेत् तसेंच पतसन्था मल्टिस्टेट सोसायटी यांचा चांगला इतिहास नसल्याने त्यात गुंतवणूक करण्यास धजावत् नाहीत. आता तिसरा पर्याय म्हणजे sip या बद्दल सामान्य लोकांना जास्त माहिती नाही sip म्हणजे आपण बँकेत rd account उघडून ज्या प्रमाणे दरमहा काही रक्कम काही कलवधि करता गुंतवतो त्या प्रमाणे sip खात्यात आपण दरमहा काही रक्क्क़्म् गुंतवणूक केल्यावर आपल्याला त्याचे चांगले व्याज परतावा मिळतो तो किमान किती असेल याची आपण कल्पना करू शकत नाही तो 30 % किंवा 40% हि असू शकतो. परंतु सदर गुंतवणूक किमान 1 वर्ष तरी असावी तसेच् आपण एक रकमी गुंतवणूक करून हि चांगला परतावा मिळवु शकतो.
1)गुंतवणूक कशी करावी सदर् गुंतवणूक करण्याकर्ता आपल्याला 1 D Mat Acount काढावे लागेल.हे अकाउंट काढल्यावर चांगल्या Stock ब्रोकर् फार्म् कडून आपण Sip घेऊ शकतो.Sip च्या सदर ब्रोकर कढे अनेक स्कीम असतात त्यातील चांगला परतावा देणाऱ्या स्कीम आपण निवडु शकतो. 
2)D Mat Account काढन्याकरता काय करावे ? D Mat Account आपण आपल्या मोबाईल वर 5 मिनटात् काढु शकतो.त्याचीं kyc प्रोसिजर हि ऑनलाइन होते व आपण प्रत्यक्ष न जाता हि आपण आपले D Mat खाते काढू शकतो. D Mat Kyc करता लागणारी कागदपत्रे. 1 Pan कार्ड 2 आधर कार्ड 3 बँक पासबुक 4 cancal चेक 5 i denteti साईझ फोटो sip करण्याकरता योग्य ब्रोकर संस्था 1 sbi 2 ऍक्सिस बँक 3 icici बँक 4 hdfc बँक 5 कोटक बँक 6 ग्रो अ‍ॅप 7 up stoks 8 शेर खान अ‍ॅप मोबाईल वर वरील सर्व कंपनी चे अ‍ॅप उपलब्ध आहेत सदर माहिती आपणास आवडल्यास कृपया like व् शेअर करा.धन्यवाद.
नोट -शेअर बाजार गुंतवणूक हि वित्तिय जोखिम सामील असते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

Please Select Embedded Mode To show the Comment System.*