1 मुंबई इंडियन
2 सनरायझर्स हैदराबाद
3 चेन्नई सुपर किंग
4 राजस्थान रॉयल्स
5 किंग्स इलेव्हन पंजाब
6 रॉयल चॅलेंजर बंगलोर
7 लखनऊ सुपर गेम्स
8 दिल्ली कॅपिटल
9 गुजरात गेम्स
या टीम्स मधील मालक क्रिकेट मधील चांगले खेळाडू बोली लावून विकत घेतात.जेवढा प्लेअर चांगला तेव्हडी त्याची किंमत जास्त असते.आता आपल्या मोबाईल वर आपण सदर ipl मधील टीम बनवून पैसे जिंकू शकतो.या खेळावर जर आपण योग्य टीम बनवली व ती टीम चांगली खेळली व त्यातील खेळाडूंनी चांगले पॉईंट मिळवंले तर आपण काही रोख रकमेचे बक्षीस सहज मिळवू शकतो.हे ऐप्स वापरन्याकरता सोपे व सहज असतात आपण थोडे डोके लावून योग्य टीम बनवली तर आपण आपली टीम वरच्या रँक मध्यें सहज जाऊ शकतो.या अॅप मध्ये आपण
1 विकेट किपर
2 बॅट्समन
3 ऑल राऊंडर
4 बॉलर
निवडायचे असतात.
🔰 पॉईंट सिस्टीम
1 रन 2 पॉईंट
2 बॉलरने आउट केले तर 25 पॉईंट
3 जर आपल्या टीम मधील प्लेअर ने झेल घेलता तर त्यावर पॉईंट मिळतो.
4 चोकार मारला तर 4 पॉईंट
5 षटकार मारला तर 6 पॉईंट
अशी पॉईंट सिस्टम असते ज्याचे जेवढे जास्त पॉईंट त्याची टीम जास्त रक्कम जिकू शकते.ती काही करोड पर्यंत असू शकते.यात दररोज काही लोक करोडपती होत आहेत.यात किमान 60 टक्के लोक जिंकू शकतात.
यातील काही प्रमुख अॅप पुढील प्रमाणे आहेत.
1 drem 11
2 my 11 circel
3 crikpe
4 myfeb11
5 mpl
हे प्रमुख अँप्स आहेत यात आपल्याला जॉइनिंग बोनस मिळतो व इन्स्टंट पेमेंट विड्रोल होतात.तरी आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून यात व्यवहार करावे धन्यवाद
धन्यवाद